Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

नशिराबाद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नशिराबाद संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वरची आळी येते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पुजा करून मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील, तसेच समस्त माळी पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील शास्त्री महाराज, संत शिरोमणी सावता महाराज मंडळाचे माजी अध्यक्ष (खालची आळी) जनार्दन माळी शिवसेनेचे नशिराबाद शहराध्यक्ष विकास धनगर, समाजसेवक देविदास माळी, सोपान माळी, नेमीचंद पाटील, जगन पाटील, प्रवीण महाजन, सुनील महाजन, तेजस माळी, आबा पाटील, पंढरीनाथ पाटील, सचिन महाजन, तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या