Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावभवरलाल ॲण्ड कांताबाई जैन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी...

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दीक्षांत जाधव

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात मंडळाची नुकतीच बैठक झाली.याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्ट्म्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक आदी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अशी आहे कार्यकारिणी:-
अध्यक्ष – दीक्षांत जाधव, उपाध्यक्ष- तृषान्त तिवारी, सचिव – सागर सोनवणे, सहसचिव – गणेश भोई, खजीनदार – पियुष तिवारी, सहखजीनदार- नवल गोपाल, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सदस्य-आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, संदिप सुर्यवंशी, प्रितम शिंदे,भवानी अग्रवाल, दीपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, पंकज सुराणा, तेजस जोशी, कन्हैया सोनार, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, अल्फैज पटेल, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, ओम पाटील, यश राठोड, सोमसिंग पाटील, देव खाचणे, धनेश भावसार, सुशांत येवले, हितेश पाटील, आशिष ठाकरे, मयुर माळी, शुभम पाटील, सिद्धेश भावसार, समिर कावडीया, पवन चव्हाण, विपीन कावडीया, तोषल राजहंस, अजय खैरनार, विक्की शर्मा, विशाल सोनार, यश लोढा, जंगलू गवळी, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार आदी असणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या