जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- माजी मंत्री एकनाथ खडसें रावेर मतदार संघातून निवडणूक लढविणार नाही.त्यांची तब्बेत ठीक नसल्याचे सांगत त्यांनी आधीच निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.