पारोळा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- “मला आमदार झाल्यासारखं वाटतय” या गाजलेल्या मराठी गाण्याचे निर्माते, मुसंडी, धुम्मस, मजनु या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे निर्माते गोवर्धन दोलताडे, अभिनेते रोहन पाटील, कार्तिक दोलताडे यांनी आज पारोळा येथे जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेतली. यावेळी अमोल पाटील यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार करून सिनेसृष्टीतील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पी.आर.वाणी, विलास वाघ उपस्थित होते.
“मला आमदार झाल्यासारखं वाटतंय”..च्या कलावंतांनी घेतली अमोल पाटील यांची भेट
RELATED ARTICLES

