Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामलकापूर येथील भाजपा “१०० सुपर वॉरियर्स” पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात विविध...

मलकापूर येथील भाजपा “१०० सुपर वॉरियर्स” पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात विविध चर्चा..

मलकापूर /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– मलकापूर येथे भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत आगामी निवडणुकांच्या पूर्व तयारीसाठी रावेर लोकसभेतील मलकापूर विधानसभा अंतर्गत “१०० सुपर वॉरियर्स” पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.खासदार रक्षा खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती ,जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना श्रीमती खडसे व श्री.संचेती यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, मोहन शर्मा,नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, बलदेवराव चोपडे, विलास पाटील, विजयराव जाधव, विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश मिरगे, तालुकाध्यक्षसंजय काजळे, रामभाऊ झांबरे, शहराध्यक्ष मिलिंद डवले व मलकापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या