Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकोथळी (मुक्ताईनगर) येथे जि.प.शाळा विद्यार्थ्यामार्फत "मेरी माटी मेरा देश" व पोषण माह...

कोथळी (मुक्ताईनगर) येथे जि.प.शाळा विद्यार्थ्यामार्फत “मेरी माटी मेरा देश” व पोषण माह अभियान

मुक्ताईनगर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- मौजे कोथळी (मुक्ताईनगर) येथे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यामार्फत तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुक्ताईनगर यांच्या वतीने “मेरी माटी मेरा देश” आणि “पोषण माह अभियान” अंतर्गत आयोजित रॅली मध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सहभागी होऊन, अमृत कलश मध्ये गावातील माती संकलित केली. तसेच विद्यार्थी, शिक्षक व अंगणवाडी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी शालेय मुले,नागरिक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या