नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय जनता पक्षातर्फे 5 जानेवारीपासून व्यापक प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे नशिराबाद शहर भाजपा तर्फे देखील या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष ह भ.प ज्ञानेश्वर महाराज जलकेकर. जि.प चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील एस.टी .मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू भाऊ सोनवणे नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील शहर भाजपा अध्यक्ष बापू बोढरे युवा मोर्चाचे किरण पाटील सरचिटणीस राजू पाचपांडे सर माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम धोबी गोपाळ पाटील.धनंजय वानी सुकलाल कोळी जितेंद्र महाजन. सचिन महाजन ऍड. प्रदीप देशपांडे दिपक खाचने प्रकाश कोलते नीरज पाटील सुरज पाटील संदीप माळी.डॉ.नजरुल.जयेश कोलते वासू कोळी. प्रमोद राजपूत.मनोज कावडे रोहित कोलते अमजद खान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नशिराबाद भाजपा तर्फे जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला.