नशिराबाद/ प्रतिनिधी/पोलीस दक्षात लाईव्ह:- नशिराबाद येथे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 01 मार्च शनिवार रोजी संध्याकाळी 6 वाजता पार्वती नगर, जुनी जिनिंग जवळ, वाघूर कॉलनी च्या पुढे नगरपरिषद सुनसगाव रोड नशिराबाद येथे अखिल भारतीय सकल मराठा समाज व शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद यांच्या तर्फे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवजयंती उत्सव सोहळ्यात स्व. दादा नेवे लिखित “राजा रयतेचा महानाट्य” याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लखोजीराव जाधव यांचे वंशज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील मा.शिवाजीराजे जाधव हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
मा. ना. गुलाबराव जी पाटील पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, मा.खासदार स्मिताताई वाघ जळगाव लोकसभा, मा. ना.संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री भंडारा, आमदार जळगाव मा.ना.अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अमळनेर, मा.आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा)जळगाव, मा.सोमनाथ जी मराठे अध्यक्ष मराठा समाज जळगाव, नगरसेवक व उपसभापती नगर नियोजन समिती सुरत, मा.पद्मश्री अँड.उज्वल जी निकम जळगाव, मा. गुलाबरावजी देवकर माजी परिवहन मंत्री व पालकमंत्री जळगाव, मा डॉ. केतकीताई पाटील उप प्रदेशाध्यक्ष भाजप, मा. संजय पवार चेअरमन जिल्हा बँक जळगाव, मा.योगेश भाऊ देसले कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट), मा. विष्णू भाऊ भंगाळे अध्यक्ष शहर अध्यक्ष शिवसेना जळगाव, मा.गुलाबरावजी वाघ सह संपर्कप्रमुख (उबाठा) शिवसेना जिल्हा जळगाव, मा. निलेश भाऊ चौधरी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव, मा.शरद आबा तायडे महानगरप्रमुख (उबाठा) शिवसेना जळगाव.
विशेष अतिथी
डॉ.अतुल भारंबे, डॉ.परिक्षीत बाविस्कर, डॉ.तिलक नारखेडे, डॉ.तेजस राणे, डॉ.धनंजय बेंद्रे, डॉ.सुजाता शेषराव परमार, डॉ.संदीप महाजन.
विशेष प्रशासकीय अधिकारी
मा. श्री आयुष प्रसाद जिल्हा अधिकारी जळगाव, मा. एम. सी. व्ही. रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, मा. रवींद्र सोनवणे मुख्याधिकारी नगरपरिषद नशिराबाद, मा. अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. कृष्णकांत पिंगळे डीवायएसपी भुसावळ, मा. आसाराम मनोरे पोलीस निरीक्षक नशिराबाद पोलीस स्टेशन, मा. राहुल वाघ पोलीस निरीक्षक बाजारपेठ भुसावळ, मा. रामेश्वर मोताळे एपीआय फैजपूर पोलीस स्टेशन, मा. रामकृष्ण आप्पा पाटील माजी पीएसआय जळगाव.
उद्योजक रत्न
मा. अशोकभाऊ जैन, मा.डी.डी.बच्छाव, मा.आनंदराव मराठे, मा.प्रकाशजी चौबे, मा. अँड.राजेश झाल्टे, मा.श्रीराम पाटील, मा. गुणवंत पाटील, मा.नरेंद्र चौधरी, मा.अमृत मराठे.
विशेष मान्यवर
श्री.अशोक जी शिंदे,श्री.भानुदास मराठे, श्री.दिलीप गवळी, श्री.अवधूत भाऊ मराठे, श्री.संजय भाऊ आवटे, श्री.अनिल पाटील, श्री.पावबा मराठे, श्री. पिके पाटील, श्री.राजेश महाजन, श्री.सुनील अभिमान पाटील, श्री.अरुण दिनकर पाटील. श्री.श्याम बापू मराठे, श्री.मनोज भाऊ मराठे, श्री.राहुल दादा पवार, श्री.राकेश भाऊ गावंडे, व एम पी एल ग्रुप जळगाव, अध्यक्ष व कार्यकारणी मराठा महिला समाज मंडळ नशिराबाद जळगाव सुरत.
प्रमुख मान्यवर
श्री.लालचंदभाऊ भाऊ पाटील माजी. जि.प.उपाध्यक्ष जळगाव, श्री.पंकज भाऊ महाजन माजी सरपंच नशिराबाद, श्री.विकास भाऊ पाटील माजी सरपंच नशिराबाद, श्री.योगेश पाटील (पिंटू शेठ) कार्याध्यक्ष शिक्षण मंडळ नशिराबाद, श्रीमती.यमुनाबाई रोटे मा.पंचायत समिती सदस्या, सौ.शुभदा नेवे जेष्ठ कलाकार आणि पत्रकार इले. मीडिया, श्री.कीर्तीकांत चौबे मा उपसरपंच नशिराबाद, श्री.मुकुंदभाऊ भाऊ रोटे जिल्हाध्यक्ष ग्रामीण मनसे, श्री.विनोद भाऊ रंधे चेअरमन विकास सोसायटी नशिराबाद, श्री.विकास भाऊ धनगर शहराध्यक्ष शिंदे गट नशिराबाद, सय्यद बरकत अली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक, श्री.स्वप्नील गजभिसे मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया नशिराबाद.
आशीर्वाद
ह. भ. प. भरत महाराज अध्यक्ष बेळी संस्थान बेळी, ह. भ. प. सुनील शास्त्री महाराज अध्यक्ष माळी पंचमंडळ नशिराबाद, श्री.किरण कुमार जी शर्मा (बाबजी) रामदेवजी बाबा ट्रस्ट नशिराबाद.
शिवजयंती महोत्सव समिती व मित्र परिवार
श्री.देविदास काकडे अध्यक्ष श्री.लोकेश मराठे उपाध्यक्ष, श्री.भूषण मराठे उपाध्यक्ष, प्रवीण मराठे सचिव, तर सदस्यांमध्ये जयेश पाटील, दीपक चव्हाण, दिलीप मराठे, किशन साळुंखे, राहुल मराठे, अरुण मराठे, संजय पाटील, प्रवीण मिस्त्री, अशोक मराठे, राजेंद्र चव्हाण, किरण नांद्रे, अनिल काळे, नंदू मराठे, नितीन माळी, गणेश मराठे, गोपाळ मराठे, तुषार रंधे, तुषार मराठे, लोमेश पाटील, योगेश नेरकर, प्रशांत शिंदे, किशोर चव्हाण, अशोक माळी.
अनमोल सहकार्य
पत्रकार बंधू, सर्व गणेश मंडळ, सर्व दुर्गोत्सव मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी ग्रुप, श्री खाटू श्याम बाबा मित्रपरिवार, ओम साईराम ग्रुप, सर्व नशिराबाद ग्रामस्थ व मित्रपरिवार.
स्वागतोत्सुक
श्री.डॉक्टर प्रमोद जी आमोदकर महानाट्य कार्यक्रमाचे प्रमुख, श्री.बापू दादा शिंदे बिल्डर अँड डेव्हलपर्स जळगाव, श्री.हेमंत मराठे अध्यक्ष मराठा पंच मंडळ नशिराबाद, श्री.महेंद्र मराठे उपाध्यक्ष मराठा पंच मंडळ नशिराबाद. सर्व समाज बांधव व मित्रपरिवार.
शिवजयंती उत्सव सोहळा आयोजित या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून राजा रयतेचा महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय सकल मराठा समाज शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.