Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथे उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

नशिराबाद येथे उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :-  नशिराबाद  येथे दि. 25 जून रोजी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा न.2 येथे  विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा नंबर दोन येथे झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमा वेळी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती  जळगाव खलील एम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आणि उपस्थित सर्व सदस्य यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक सुलताना बी अताल्लाह खान आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या