Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeनिधन वार्तानिंभोरा.(बु) येथील रहिवासी कै.गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे निधन

निंभोरा.(बु) येथील रहिवासी कै.गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे निधन

निधन वार्ता:-

निंभोरा बु. येथील रहिवासी कै.गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांना दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वा. देव आज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या निंभोरा राहत्या घरून निघेल. ते प्रशांत (गोलु)बऱ्हाटे यांचे वडिल व राजेंद्र बऱ्हाटे जितेंद्र बऱ्हाटे यांचे काका होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या