Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeरावेरनिधन वार्ता :- कै.रामचंद्र भावडू भंगाळे

निधन वार्ता :- कै.रामचंद्र भावडू भंगाळे

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- 

निधन वार्ता :- कै.रामचंद्र भावडू भंगाळे
निंभोरा बु ता : रावेर येथील रहिवासी रामचंद्र भावडू भंगाळे वय(६५ ) यांचे दि.१८ रोजी संध्या.७:२१ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा दि.१९/०७/२०२५ रोजी गजानन नगर ,राहत्या घरुन सकाळी ९:०० वाजता निघणार आहे ते हॉटेल व्यावसायिक ज्ञानेश्वर भंगाळे यांचे वडील होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या