जळगाव :- पिंप्राळा दांडेकर नगरातील रहिवाशी सौ.जनाबाई अर्जून बुंदे (वय ७१) यांचे दि.२४ रोजी दुपारी १.१५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर प्रिंपाळा वैकुंठधाम येथे संध्याकाळी ६ वाजेला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अर्जून बुंदे, दोन मुली जावाई, सून नातवंड असून त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थमधील सहकारी तुषार बुंदे यांच्या मातोश्री होत.