Tuesday, February 17, 2026
police dakshta logo
Homeजळगावतुकाराम ढाके यांचे वृद्धापकाळाने निधन

तुकाराम ढाके यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव / प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील सेवानिवृत्त अधिकारी ( मूळगाव खिर्डी ) श्री.तुकाराम वावधन ढाके ( वय 84 ) यांचे वृद्धापकाळाने आज दि.१७ रोजी दुपारी निधन झाले. त्यांना अध्यात्म क्षेत्रात विशेष रुची होती.त्यांची अंत्ययात्रा दि.१८ बुधवार रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे जावई अशोक रूपचंद्र वाघुळदे प्लाॅट नं. २८ गट नं. ६९ कोल्हेनगर येथून निघेल. श्री. ढाके यांच्या पश्चात तीन मुली ,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.. ….★ संपर्क – 9405057141

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या