जळगाव | निधन वार्ता :- कळविण्यात येते की निळकंठ जयराम बरडे/ पू.ई.श्री निळंभट्ट तळेगांवकर यांचे आज रात्री निधन झाले. त्यांची अंत्यविधी संध्याकाळी ४.०० वाजता निमखेडी येथील महानुभाव स्मशानभूमी येथे होणार आहे. ते ललित निळकंठ चौधरी यांचे वडील तर हर्षल वसंत चौधरी, रा.भालोद यांचे काका होत… अंत्ययात्रा त्यांचे राहते घरापासून निघेल…
पत्ता:-फ्लॅट नं.१, पद्मावती हाईट्स, अभ्युदय सोसायटीच्या मागे, भुषण कॉलनी, जळगांव.