Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावपाल येथे माघ पौर्णिमा निमित्त आयोजित "सत्संग" कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे उपस्थिती...

पाल येथे माघ पौर्णिमा निमित्त आयोजित “सत्संग” कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे उपस्थिती…

पाल (रावेर)/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील “संत श्री लक्ष्मण चैत्यन्य बापूजी आश्रम” येथे माघ पौर्णिमा निम्मित संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनात आयोजित “सत्संग” कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आरती केली, तसेच मंदिरात दर्शन करून संस्थानामार्फात सत्कार स्विकारून महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी सोबत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या