Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावपाल येथील आरोग्य शिबिराचा रुग्णांनी घेतला लाभ..

पाल येथील आरोग्य शिबिराचा रुग्णांनी घेतला लाभ..

रावेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- रावेर यावल विधानसभा मतदारसंघात पाल येथे सातपुडा विकास मंडळ पाल, रोटरी क्लब जळगाव आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त माध्यमाने भव्य आरोग्य शिबिर तपासणीचे आयोजन करण्यात आले, त्यानिमित्त शिबिरा ठिकाणी भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली. यावेळी पाल गावच्या सरपंच हजराबाई कामीन तडवी, उपसरपंच लताबाई उत्तम चौहान, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष अजित महाजन, सचिव अभिषेक निरखे, प्रकल्प प्रमुख डॉ. वैभव पाटील,संदीप असोदेकर, सचिन चौधरी, डॉ.रोनक पाटील व त्यांची पूर्ण टीम तसेच महेश महाजन,अजित पाटील, प्रभात चौधरी, गोविंदा अत्तरदे, डॉ. केतकी पाटील, अरफराज तडवी, सलीम तडवी, रोनक तडवी, रतन भुगी पावरा, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या