Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचवावे - आ. डॉ.आहेर

पुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचवावे – आ. डॉ.आहेर

चांदवड ( नाशिक ) विशेष प्रतिनिधी -पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरु झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाच्या समावेश क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुणेगाव धरण जलाशय प्रचालन सूची नुसार भरले. पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी चर्चा करून त्यांनी ८ सप्टेंबर रोजी पुणेगाव डावा तट कालव्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचविणेसाठी योग्य ती कार्यवाही करणेबाबत श्री. भागवत, कार्यकारी अभियंता , सौ.जगताप, कार्यकारी अभियंता यांना आ. डॉ. राहूल आहेर यांनी सुचना केल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या