Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासाईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी सोहळा, शिर्डी येथे भाविकांची मांदियाळी

साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी सोहळा, शिर्डी येथे भाविकांची मांदियाळी

शिर्डी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी सोहळा, शिर्डी इथे काल पासून सुरु झाला आहे.तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज सकाळी विधीवत पूजन करुन प्रांरभ करण्यात आला.

साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आजपासुन श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे पारायणही सुरु करण्यात आलं आहे. उत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्यतिथी सोहळयानिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी दाखल झाली आहे.विविध भागातून साईभक्त यांची गर्दी झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या