Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसामान्य ज्ञान स्पर्धेत सौरभ पाठक याचा प्रथम क्रमांक

सामान्य ज्ञान स्पर्धेत सौरभ पाठक याचा प्रथम क्रमांक

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  मुंबई येथील कोकण भवनातील अधिकारी गणेश मुळे यांचे सासरे प्राध्यापक कै.प्रा.दिनेश एकनाथ पाठक (रवंजेकर ) यांचा नातू सौरभ संदिप पाठक यास दक्षिण भारत (साऊथ झोन) च्या परमाणू ऊर्जा केंद्रिय विद्यालयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्याला परमाणू अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रकल्प निदेशक, कुडणकुलम, तामिळनाडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. खान्देशमधून अन्य भाषिक राज्यात जाऊन लहान मुलांने मिळवलेले हे यश अभिनंदनास पात्र आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या