Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावश्री.संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणीची विविध ठिकाणी भेट

श्री.संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणीची विविध ठिकाणी भेट

जळगाव / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- येथील पिंप्राळा नाभिक सेना पिंप्राळा येथील मंदिरात श्री. संत सेना महाराज यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दिली.पुढे नाभिक समाज विकास मंडळ व जळगांव शहर नाभिक हितवर्धक संघ तसेच जामनेर व भुसावळ येथे भेटी देऊन कार्यक्रमाचा उस्साह वाढवण्यात आला,या प्रसंगी जळगांव जिल्हा अध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे,जिल्हा सह कार्याध्यक्ष किशोर वाघ, राजकुमार गवळी,सदस्य संजय सोनवणे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या