Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावसावदा शहरात डासांचा प्रादुर्भाव; न.पा.मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावदा शहरात डासांचा प्रादुर्भाव; न.पा.मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– सावदा परिसरात पावसामुळे साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी आणि गटारीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर डासांचा पादुर्भाव दिसून येत आहे .

उपाययोजना म्हणून फवारणी करणेबाबत आज नगरपालिका सावदा येथे मुख्याधिकारी श्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मज समवेत उपस्थित माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपा शहराध्यक्ष जेके काका भारंबे, शिवसेना शहर अध्यक्ष सूरज भाऊ परदेशी, सचिन दादा ,महेश अकोले, लतेश चौधरी,अक्षय सरोदे, गणेश माळी,भैय्या भाऊ चौधरी,गजानन भार्गव, विकी भिरुड,सुयोग भिरुड, लतेश सरोदे, पंकज परदेशी,शुभम चौधरी,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या