अमळनेर| प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मंगळ ग्रह सेवा संस्था ,अमळनेर यांच्यावतीने आयोजित श्री मंगल जन्मोत्सव महा सोहळ्याच्या महामंगल प्रसंगी आज जैन इरिगेशन सिस्टीम ली चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी भेट दिली , यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली , सोहळ्या निमित्त आलेल्या सेवेकरी यांच्या सोबत संवाद ही साधला, यावेळी सोबत माजी नगरसेवक अमर जैन, मंगल ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले सर , सर्व विश्वस्त , सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित होते.