Saturday, September 14, 2024
police dakshta logo
Homeजळगावस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप

जळगाव/उपसंपादक धीरज ठाकूर/ पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील हे तरुण पिढीला सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असतात. UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, तसेच पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची तयारी. गरजू विद्यार्थ्यांना रनिंग शूज देण्याचा उपक्रम ते राबवित असतात. अशीच मदत त्यांच्यातर्फे गारखेडा येथील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याला लवकरच पोलीस दलात रुजू होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थित होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या