Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणस्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त नशिराबाद (उ.बा.ठा. सेने) तर्फे अभिवादन

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त नशिराबाद (उ.बा.ठा. सेने) तर्फे अभिवादन

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नशिराबाद येथे उ.बा.ठा. सेने तर्फे हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. जमलेल्या कार्यकर्त्यांनी कँडल लावून आदरांजली वाहीली.

या प्रसंगी (उ.बा. ठा. शिवसेनेचे) दगडू माळी, नशिराबाद उपशहर प्रमुख ॲड.नेमचंद येवले, युवासेना शहर संघटक प्रमुख मोहित येवले, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखी, पांडुरंग बाविस्कर, सोपान पाटिल, जगन पाटिल. विजय वाणी, मधु मिस्त्री दिवाकर चौधरी, हर्षल माळी, दुर्गेश होले, मयूर झोपे, ई .कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या