Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यतहसील कार्यालय जळगाव येथे अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

तहसील कार्यालय जळगाव येथे अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-  जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदा आर्पित चौहान,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय जळगाव येथील ४४ अधिकारी तसेच कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, तहसीलदा,विजय बनसोडे, डॉ.इरेश पाटील, डॉ.विकास जोशी, डॉ.अक्षय पाटील, आरोग्य सेविका प्रेमलता पाटील, भारती कोळी, धीरज पाटील यांची उपस्थिती होती. त्यावेळी महालॅब तर्फे CBC, HbA1C, LFT, RFT, Sickle cell तपासणी करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या