Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeराशिभविष्ययाराशीतील लोकांची आज होतील कामे पूर्ण

याराशीतील लोकांची आज होतील कामे पूर्ण

राशी भविष्य 12 सप्टेंबर 2023

मेष : जुने मित्र भेटतील भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खोळंबलेली कामे व व्यवहार मार्गी लागतील.

वृषभ : आपले आरोग्य बाबतीत सांभाळावे,आरोग्य समस्या जाणवेल. आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश

मिथुन : आनंदाची बातमी मिळेल. तसेच विरोध करण्यामुळे वाद होण्याचा संभव, विरोध करणे टाळावे.

कर्क : वादविवादात सुरू असताना त्यात पडू नये. आर्थिक स्थिती भक्कम राहील.

सिंह : नवीन नोकरी मिळण्याची संधी असून सकारात्मक राहून काम करावे. यश नक्कीच मिळेल.

कन्या : प्रवास करतांना सावधगिरी बाळगावी अपघात होण्याचा संभव. वाहन हळू चालवावे.

तुळ : आपल्या चांगल्या निर्णयाचा फायदा समोरच्याला होईल. सतर्क राहुन निर्णय घ्या. समोरील व्यक्ती धोका देण्याचा संभव.

वृश्चिक : अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून दिवसाच्या उत्तरार्धात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनु : आपल्या गुण कौशल्याने नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध होईल. मुलांचे यश बघून मन समाधानी होईल. कुटुंबासाठी आनंदाचा क्षण.

मकर : सर्वात प्रिय व्यक्तीची भेट होईल,पण सावधान या भेटीने त्रयस्थ व्यक्ती विरोधात जातील

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील. आनंदाची बातमी मिळेल.

मीन : कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी राहील. एखादी चांगली बातमी कानावर येईल

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या