Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावस्वराज्य जननी प्रतिष्ठान व शिव सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट व खाऊ...

स्वराज्य जननी प्रतिष्ठान व शिव सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट व खाऊ वाटप

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नशिराबाद स्वराज्य जननी प्रतिष्ठान व शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भागपूर येथे ब्लॅंकेट व छोट्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी भागपूर या आदिवासी गावामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना ब्लँकेट व खाऊ वाटप करतांना करताना मोहित येवले, नितीन महाजन, दुर्गेश होले , दिवाकर चौधरी, दिलीप मराठे, जयेश पाटील, दीपक रंधे, दीपक कोळी, विशाल बिराडे व इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या