Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव मुळजी जेठा महाविद्यालयात युवक महोत्सव "युवा रंग" उत्साहात ..!

जळगाव मुळजी जेठा महाविद्यालयात युवक महोत्सव “युवा रंग” उत्साहात ..!

जळगांव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव विद्यार्थी विकास विभाग व के. सी.ई.सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय युवक महोत्सव “युवारंग” २०२३-२४ कार्यक्रम झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषक वितरण समारंभ देखील उत्साहात झाला.

या प्रसंगी डॉ.एस.टी.इंगळे , प्रसिद्ध कलाकार सुरभी हांडे, नितीन झालटे, डॉ. विनोद पाटील, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे सर, भालचंद्र दादा पाटील, सर्व क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव चे सिनेट सदस्य, व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या