जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक आदिवासी बांधव व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतिष पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, उमेश नेमाडे, भाग्यश्री ठाकरे, माजी आ. मनिष जैन यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.