Tuesday, October 21, 2025
police dakshta logo
Homeनिधन वार्तासुजदे येथील रंगूबाई सोनवणे यांचे वृद्धापकाळाने निधन

सुजदे येथील रंगूबाई सोनवणे यांचे वृद्धापकाळाने निधन

यावल :- जळगाव तालुक्यातील सुजदे येथील रहिवाशी रंगूबाई पंडीतराव सोनवणे (वय ८९) यांचे दिनांक ५ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुजदे येथील राहत्या घरून निघणार आहे. त्या शिरागड ग्रामपंचायत सरपंच संभाजी सोनवणे, प्रतापदादा सोनवणे व विक्रम सोनवणे यांच्या मातोश्री होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या