Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावातील शोभायात्रेत विविध आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष.. !

जळगावातील शोभायात्रेत विविध आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष.. !

जळगावातील शोभायात्रेत विविध आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष.. !

जळगाव/ प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले आले, ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते.अभूतपूर्व अशी भीमसैनिकांची गर्दी झाली होती..

पाहा व्हिडिओ 👇👇👇

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या