मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक अर्थात एनए परवानगीची गरज असणार नाही. बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच बी.पी.एम.एस अंतर्गत करवसुली होणार आहे.याआधी दोन प्राधिकरणांकडे कागदपत्रांसह अर्ज करावे लागत होते. परंतू आता एकाच प्राधिकरणातून परवानगी घेता येणार यामुळे बांधकाम आणि विकसन परवानगी प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची आशा आहे.
…यापुढे बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर NA परवानगीची गरज असणार नाही….!
RELATED ARTICLES

