Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याउद्या दहावीचा निकाल

उद्या दहावीचा निकाल

मुंबई/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या आठवड्यात इयत्ता बारावी बोर्डाचा निकाल लागला. आता दहावीच्या परीक्षाचा निकाल कधी जाहीर केला जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून म्हणजेच उद्या दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या