Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावशिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या दरबारामुळे मिळाली मंजुरी

शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या दरबारामुळे मिळाली मंजुरी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रोझोदा येथील लोकशिक्षण मंडळ संचलित प्रगती विद्यालय येथील शिपाई सेवकपदी अनुकंपा तत्त्वावर नियुक्त श्रीमती जयश्री प्रकाश लिधुरे यांना वैयक्तिक मान्यता पत्र मिळाले आहे. या मान्यतेसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे , स्विय सहाय्यक हरीश मुंडे, जळगाव पतपेढीचे अध्यक्ष एस. डी.भिरुड , शिक्षक नेते अप्पासाहेब संभाजी पाटील ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच जी इंगळे, आर.एच. बाविस्कर यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितिन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी शेख अधिक्षक वानखेडे, लिपिक अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यता देण्यात आली. याप्रसंगी वैयक्तिक मान्यता पत्र देतांना जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे रावेर तालुक्याचे संचालक शैलेश राणे , रोझोदा हायस्कूल संस्थापक संचालक सुधाकर महाजन, चेअरमन मिलिंद वायकोळे ,अध्यक्ष ललित धांडे ,संचालक दीपक धांडे, मुख्याध्यापक विजय सुरवाडे, माजी मुख्याध्यापक सुनील महाजन, लिपिक संजय राणे,सेवानिवृत्त लिपिक उमाकांत सरोदे, पी.एच. वायकोळे मुख्याध्यापक ग. गो.बेंडाळे हायस्कूल विवरे ,रोझोदा ग्रामपंचायत सदस्य पुष्कर फेगडे ,वासुदेव चौधरी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या