Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedफैजपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व कुसुमताई चौधरी यांची पुण्यतिथीनिमित्त...

फैजपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व कुसुमताई चौधरी यांची पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

फैजपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दिनांक 26 जून 2023 सोमवार रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती तसेच कै.सौ.कुसुमताई मधुकरराव चौधरी यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली प्रसंगी महाविद्यालयात उपस्थित असलेले पालक श्री.पद्माकर शंकर चौधरी व उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे यांच्या हस्ते दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेस माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.एस.एल.बिऱ्हाडे सण उत्सव समिती प्रमुख, डॉ.डी.एल सूर्यवंशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या