Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedप्रा.डॉ.निखिल वायकोळे यांची वित्त व लेखा समितीचे सदस्य म्हणून निवड

प्रा.डॉ.निखिल वायकोळे यांची वित्त व लेखा समितीचे सदस्य म्हणून निवड

फैजपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक डॉ.निखिल वायकोळे यांची नुकतीच कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या वित्त व लेखा समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरषदादा चौधरी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन व शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या