Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसुरेखा पाटील यांना मिळाले भारत सरकारचे पेटंट....!

सुरेखा पाटील यांना मिळाले भारत सरकारचे पेटंट….!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्याने अनेक प्रतिभावंत दिले आहेत.वराडसिम ( ता. भुसावळ) येथील रहिवासी डिगंबर त्र्यंबक भारंबे यांची कन्या आणि सुनसगाव येथील जगन्नाथ पाटील यांच्या स्नुषा सुरेखा मनोज पाटील यांना भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. सुरेखा पाटील ह्या वराडसिम येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांना ‘लेड लेअर्ड प्लेट मशीन’साठी हे पेटंट मिळाले. ज्यामुळे एलइडी लाईट अन्न घटकात स्प्रेड केल्यानंतर त्यातील विषारी घटक जे शरीराला अपायकारक असतात त्यांची टक्केवारी कळेल. या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या