Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी; आ.चिमणराव पाटील

चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी; आ.चिमणराव पाटील

पारोळा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यात धूळपिंप्री येथे १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दोषीवर तात्काळ कडक कार्यवाही करून सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टात घेऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित उपविभागीय पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना आदेशित केले..यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या