Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावश्री स्वामी समर्थ इंग्लीश मेडीयम स्कूल कुसुंबा शाळेत मेरी मिट्टी मेरा देश'...

श्री स्वामी समर्थ इंग्लीश मेडीयम स्कूल कुसुंबा शाळेत मेरी मिट्टी मेरा देश’ कार्यक्रम संपन्न

जळगाव/ तेजस भंगाळे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अंतर्गत श्री स्वामी समर्थ इंग्लीश मेडीयम स्कूल कुसुंबा शाळेत 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी हातात मातीचे दिवे घेवून धरती मातेला वदन व सैनिकांना नमन केले. सोबत रंगभरण स्पर्धा, चित्र काढणे व रंगविणे, वेशभूषा, वृक्षव स्पर्धा, गायन, नृत्य तसेच तिरंगा रंगात खाण्याचे पदार्थ बनविणे. या साठी संस्था अध्यक्ष आदरणीय मनोज पाटील सर तसेच संचालिका व मुख्यध्यापिका सौ. प्रतिता मॅडम यांचेही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभले, तसेच सर्व कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही मुख्यध्यापिका तनुजा मोती मॅडम यांनी सर्व शिक्षकांसोबत पार पाडले. पालक व ग्रामस्यांचे देखील सहकार्य कार्यक्रमाला मिळाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या