नवी दिल्ली – दिली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, दिल्ली सरकारमधील महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक न केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. याची घटनेची दखल घेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस जारी करत याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यास अटक केली आहे.
दिल्ली सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
RELATED ARTICLES