Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावझिपरू अण्णा प्राथमिक,माध्यमिक शाळेत क्रांतिकारकांच्या चित्रांच्या कोषाचे प्रदर्शन

झिपरू अण्णा प्राथमिक,माध्यमिक शाळेत क्रांतिकारकांच्या चित्रांच्या कोषाचे प्रदर्शन

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेतर्फे स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेले हजारो क्रांतिकारकांच्या चित्रांसह लिखित कोषाचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम सुप्रीम कॉलनीतील झिपरू अण्णा प्राथमिक विद्यालयात झाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇

या प्रसंगी शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे ,शाळेचे अध्यक्ष ऍड.नेमचंद येवले,सचिव मोतीलाल येवले,  सदस्य नुपूर पाटील, हेड मास्टर हेमांगी येवले, प्रवीण कोळी, किरण सपकाळे, वाय पी पाटील, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या