पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आजचे राशिभविष्य दि १८ ऑक्टोबर २०२३ बुधवार
मेष : चिडचिड कराल. अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. जोडीदारांसोबत रोमँटिक वातावरणाचा आनंद घ्याल.
वृषभ : आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. कठीण मेहनत करावी लागेल. रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. कार्य क्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे आज तुमची संद्याकाळची महत्वाची वेळ खराब होऊ शकते. जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल.
मिथुन : तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. कामाच्या क्षेत्रात धन लाभ. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.
कर्क : सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.
सिंह : आर्थिक स्थितीत बदल नक्कीच होणार. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.
कन्या : आर्थिक लाभ होईल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.
तूळ : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. जोडीदारासबोत खूप रोमँटिक गप्पा माराल.
वृश्चिक : परदेशातील संबंधातून धनहानी होण्याची शक्यता. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.
धनु : खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल.
मकर : अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा. कामाच्या ठिकाणी उत्तम दिवस. समस्यांवर सहज उपाय शोधाल. तुमचे असणे किती मौल्यवान आहे, हे जोडीदार आज शब्दांत व्यक्त करेल.
कुंभ : आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता. तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. नवी भागीदारी आशाजनक असेल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.
मीन : अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ होईल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल