Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावसाकरीच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात..

साकरीच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात..

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- साकरी (भुसावळ) येथे जनता हायस्कूल आयोजित करण्यात आला होता. या माजी विद्यार्थी मेळाव्यास, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार श्री. सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित.

साकरी (भुसावळ) येथील ग्राम विकास मंडळ संचलित जनता हायस्कूल मार्फत दिवाळी सुट्या दरम्यान “ स्मृतीबंध – माजी विद्यार्थी मेळावा”आयोजित केला होता. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार संजय सावकारे यांच्यासह प्रमुख पाहून म्हणून उपस्थित राहून आजी आणि माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासह लक्ष्मण भारंबे, मुख्याध्यापक अनिल गुरचळ, डी.बी.राजपूत, ए.डी.भोळे, श्रीमती एस.एल.बऱ्हाटे, बी.सी.चौधरी,टी.एन.फेगडे,श्रीमती.एम.बी.चौधरी,एच.एन.वानखेडे,व्ही.ई.भंगाळे,श्रीमती.यु.व्ही.भंगाळे,श्रीमती.एल.व्ही.महाजन, श्रीमती शामल झांबरे-वारके,प्रभाकर सोनवणे, पंडित नेमाडे, माजी सभापती सुनील महाजन, गोलू पाटील, अतुल झांबरे, भूषण फेगडे, विकास नेहते, श्रीमती मनीषा फेगडे, विवेक कोल्हे, सुरज नेहते, प्रशांत निकम ई. उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या