जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- माजी मंत्री एकनाथ खडसें रावेर मतदार संघातून निवडणूक लढविणार नाही.त्यांची तब्बेत ठीक नसल्याचे सांगत त्यांनी आधीच निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.
माजी मंत्री एकनाथ खडसे रावेर मतदार संघातून निवडणूक लढविणार नाही..!
RELATED ARTICLES