Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावशिवकॉलनीतील शशिकला रडे यांचे हृदयविकाराने निधन

शिवकॉलनीतील शशिकला रडे यांचे हृदयविकाराने निधन

जळगाव /प्रतिनिधी :- शिवकॉलनी येथील गट नंबर ५४,प्लॉट नंबर ४२ येथील रहिवासी शशिकला भास्कर रडे
यांचे 29 जून रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुली, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक भास्कर जयराम रडे यांच्या त्या पत्नी व सौ.जयश्री प्रकाश सरोदे, सौ. स्मिता किरण चौधरी यांच्या आई होत्या..शशिकला रडे यांना अध्यात्मिक कार्यात विशेष रुची होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या