Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeनिधन वार्ताचि. जयेश मुरलीधर खडके यांचे अकस्मात निधन

चि. जयेश मुरलीधर खडके यांचे अकस्मात निधन

दुःखद निधन
जुने जळगाव मधील रहिवाशी मुरलीधर नामदेव खडके यांचे लहान चि. जयेश मुरलीधर खडके वय 27 यांचे अकस्मात निधन झाले असून त्यांची अंत यात्रा 20 ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घरून राम पेठ येथून 11 वाजता निघणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या