Thursday, June 25, 2026
police dakshta logo
Homeजळगावजनाबाई अर्जुन बुंदे (वय ७१) पिंप्राळा, दांडेकर नगर यांचे निधन

जनाबाई अर्जुन बुंदे (वय ७१) पिंप्राळा, दांडेकर नगर यांचे निधन

जळगाव  :- पिंप्राळा दांडेकर नगरातील रहिवाशी सौ.जनाबाई अर्जून बुंदे (वय ७१) यांचे दि.२४ रोजी दुपारी १.१५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर प्रिंपाळा वैकुंठधाम येथे संध्याकाळी ६ वाजेला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अर्जून बुंदे, दोन मुली जावाई, सून नातवंड असून त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थमधील सहकारी तुषार बुंदे यांच्या मातोश्री होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या