निधन वार्ता:-
निंभोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील रहिवासी पियूष विवेक नेहेते (वय २१) यांचे आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.ते विवेक नेहेते यांचे सुपुत्र व डॉ. धीरज नेहेते यांचे पुतणे होत.

