Friday, September 4, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणकै. वासुदेव कृष्णा पाटील अनंतात विलीन; आज सकाळी अंत्ययात्रा

कै. वासुदेव कृष्णा पाटील अनंतात विलीन; आज सकाळी अंत्ययात्रा

निधन वार्ता..

नशिराबाद : येथील कै. वासुदेव कृष्णा पाटील (वय ७४) यांचे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता दुःखद निधन झाले.ते श्री. यशवंत वासुदेव पाटील यांचे वडील, तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक श्री. लालचंद प्रभाकर पाटील व श्री. किशोर प्रभाकर पाटील यांचे काका होत.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या