Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअश्वमेघ क्रीडा स्पर्धेसाठी व्ही.एस नाईक महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची निवड.

अश्वमेघ क्रीडा स्पर्धेसाठी व्ही.एस नाईक महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची निवड.

रावेर /प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- 27 वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2025 नांदेड विद्यापीठ नांदेड येथे होणार असून या क्रीडा महोत्सवासाठी व्ही. एस.नाईक महाविद्यालय रावेर येथील तीन खेळाडूंची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात झाली आहे. खेळाडूंचे नाव व इव्हेंट खालील प्रमाणे 1.अथलेथीक्स -यश पगारे 200 मी व 4x 100 रिले, 2. – कबड्डी – ऋतिका इंगळे 3. बॅटमिंटन – पुथ्वीराज कोळी असे खेळाडू आहेत. खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईक, संस्थेचे डॉ प्रतीकशेठ नाईक , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, प्रा संदीप धापसे, क्रीडा समिती सदस्य प्रा.नरेंद्र घुले, प्रा.चतुर गाडे, प्रा.व्हि. डी पाटील, डॉ. बी.जी मुख्यदल,डॉ.निता जाधव, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.उमेश पाटील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या